महाराजांचा परिचय

व्हिडीओ

महाराजांचा परिचय

संत संभाजी महाराज  हे विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त होते. महाराजांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कामारी गावचा. महाराज विठलाचे भजन करण्यासाठी स्वताच्याच घराचा मठ करून महाराजांनी देवाची भक्ती केली. संभाजी बापूने कामारीकरांना भक्ति मार्गाला लावले. मंदिरात रोज  पंचपदी, हरिपाठ, वार्षिक उत्सव, ऐकादशीला हरिकिर्तन त्याच परंपरेमध्ये पुढे हभप गोपीनाथ महाराज यांनी ती परंपरा चालवली त्यांच्या नंतर साधू(संभाजी)महाराज यांनी अखंड ही परंपरा पुढे चालवली पुढे महाराजांचे पुत्र हभप भागवत महाराज पेटकर कामारीकर, हभप कोंडबा महाराज पेटकर हे चालवत आहेत. आता या  संस्थानला 150 वर्षे होत आहेत.