संस्थानमधील प्रमुख उत्सव

1. चैत्र शुध्द 1 प.दा ते 8 पर्यंत  सप्ताह संत संभाजी महाराज समाधीजवळ
2.  चैत्र शुध्द 9 राम जन्माचे किर्तन व दिंडी(दुपारी)
3. चैत्र शुध्द 15 हनुमान जन्म 
4. आषाढ शुद्ध 15 काल्याचे किर्तन
5. आषाढ शुद्ध 13 नामदेव महाराज समाधी उत्सव किर्तन
6. श्रावण वद्य 7 जन्माष्टमी रात्री किर्तन
7. श्रावण वद्य 11 दिंडी विरसणी 
8. भाद्रपद शुद्ध 8 ते 15 भागवत सप्ताह महोत्सव
9. अश्विन शुद्ध 8  गोंधळ (सायंकाळी)
10. कार्तिक शुद्ध 11 पंढरपुर वारी
11. कार्तिक शुद्ध 15 काला किर्तन 
12. कार्तिक वद्य 13  संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधीसोहळा 
13. मार्गशिर्ष शिद्ध 14 दत्त जयंती किर्तन रात्री जागर
14. पौष वद्य 11 श्री निवृत्तीनाथ महाराज उत्सव 
15. माघ वद्य 13 महाशिवरात्र किर्तन
16. फाल्गुन वद्य 1 धुलिवंदन भजन
17. फाल्गुन वद्य 2 श्री संत तुकाराम महाराज बीज(दिंडी)
18. फाल्गुन वद्य 6 श्री नाथ महाराज षष्ठी 
19. आश्वीन शुद्ध 15 पोर्णिमा (कोजागृती)
20.आश्विन वद्य 1 ते कार्तिक शिद्ध 15 प्रभात काकडा
21. आधिक मास सप्ताह
22. या शिवाय दररोज भागवत वाचण  संध्याकाळी पंचपदी आणि दर एकादशीला किर्तन (जागर) होते.